आजारी मुलासाठी आईने जीव धोक्यात घालून पुरातून काढला मार्ग | Buldhana | Rain Flood

2022-07-21 200

बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यातच मलकापूर तालुक्यातील काळेगाव या गावाला चारही बाजूने विश्र्वगंगा नदीने वेढलेले आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. अशावेळी एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या आईने पुरातून मार्ग काढला. पाहुया एका धाडसी आईचा प्रयत्न.

#buldhana #flood #motherchild #viralvideo

Videos similaires